क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:- ‘अवकारीका’ टीमने तळेगाव दाभाडे येथे सफाई कामगार, मुकादम आणि त्यांच्या संपूर्ण टीमची भेट घेतली.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दी. २१ मार्च २०२५,
पुणे
‘अवकारीका’ टीमने तळेगाव दाभाडे येथे सफाई कामगार, मुकादम आणि त्यांच्या संपूर्ण टीमची भेट घेतली.
जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या जीवनावर आणि स्वच्छतेच्या संघर्षावर आधारित एक चित्रपट येतोय, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. त्यांनी त्यांचे अनुभव, संघर्ष, आणि भावना शेअर केल्या, आणि आम्हाला समजलं की ‘अवकारीका’ केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांच्या जगण्याचा एक आरसा आहे.
या भेटीत आम्ही एकत्र चहा घेतला, संवाद साधला, आणि त्यांच्या डोळ्यातील आशा आणि अपेक्षा पाहून आमची जबाबदारी आणखी वाढली. ते चित्रपट पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत आणि पुन्हा भेटायची इच्छा व्यक्त केली.