ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर:-आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न करतोय सर्वांनी लढा यशस्वी होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित आवाहन – अजय पाटील साळुंखे

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

वैजापूर:-आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न करतोय सर्वांनी लढा यशस्वी होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित आवाहन – अजय पाटील साळुंखे.

शिवरायांच्या विचारांच्या मावळ्यांनो…
आज पर्यंत अनेक निवेदन दिले आंदोलनं,उपोषण केले अनेक प्रश्न मार्गी लागले व काही लागतील हे सर्व लढे आज पर्यंत तुम्ही साथ दिल्यामुळे शक्य झाले मी या लढयात काय गमावले हे माझ्यासाठी महत्वाचे नसुन या आज पर्यंतच्या लढयामुळे काय प्रश्न मार्गी लागले हे माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणुनच तर पाणी प्रश्नावर दोन वेळा निवेदन देऊन देखील प्रश्न मार्गी लागत नसेल तर ना विलाजाने उपोषणाला बसावे लागत आहे कारण की शासन व प्रशासन निर्दयी झाले आहे आपण म्हणतो की हे सत्तेवर आल्यानंतर बदल होईल बदल फक्त पुढार्यां च्या धनात होतो नागरिकांना च्या प्रश्नांनवर नाही समस्या तशाच आसतात काही विकास केला जातो टक्केवारी खाण्यासाठी काम निकृष्ट दर्जाचे करून मोकळे त्यामुळे नागरिकांनी कोण सत्तेवर येईल हे पाहिल्या पेक्षा आपले प्रश्न कसे मार्गी लागतील त्या साठी काय करता येईल त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आपण लढले पाहिजे नाहीतर लढणाराला साथ दिली पाहिजे लढणारा पण विकनारा व लाचार हापते खोर नसला पाहिजे तो प्रमाणीक व निस्वार्थी पाहिजे हे सांगण्याचे कारण म्हणजे आज पर्यंत तसा वागणयाचा नेहमीच प्रयत्न केला आहे व पुढेही करत राहाणार शिवरायांच्या विचारांपासून कधीही दुर जाणार नाही त्यामुळेच उदया दि 18.3.2024 वार सोमवार रोजी सकाळी 10वा तहसिल कार्यालय येथे पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्न त्याग आमरण उपोषणाला बसणार आहे तरी आपण सर्वांनी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी बहुसंख्येने हजर राहावे हि विनंती कारण आंदोलन अयशस्वी झाले तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही मी नाही हारणार कारण हारणे व जीकणे या पलीकडे आमचें विचार गेले आहे त्यामुळे त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही…
आंदोलन हारेल शेतकरी हरेल पुन्हा निस्वार्थी लढा उभा राहण्यास फार कालावधी जातो व तो पर्यंत अनेक जन त्या मध्ये होरपळले जातात हे सुज्ञास सांगणे न लागे तर भेटुया उद्या सकाळी तहसिल कार्यालय वैजापूर…. आपलाच….अजय पाटील साळुंके संपर्क 9158797965

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button