मायणी गटातील भाजप कार्यकर्त्याचा 22 रोजी मेळावा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
मायणी गटातील भाजप कार्यकर्त्याचा 22 रोजी मेळावा.
मायणी प्रतिनिधी—मायणी जिल्हा परिषद गटातील गारुडी, मुळीकवाडी, तरसवाडी, गारळेवाडी, कलेढोण, पाचवड, विखळे, ढोकळवाडी, कान कात्रे, अनफळे, मायणी, चितळी, नित्रळ, शेडगेवाडी, या गावातील प्रमुख भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा महिने येथे दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजता सरू ताई ट्रस्ट हॉल मध्ये होणार असल्याची माहिती माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी दिली या मेळाव्यात शुक्रवार 26 रोजी महसूल पंधरवडानिमित्त आपले नेते राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे भाऊ मोहिनी जिल्हा परिषद गटातील होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा विनिमय करणार आहेत तसेच गावच्या समस्या बाबत व एका दिवसात झालेल्या पावसाने केलेल्या नुकसानीबाबत चर्चा होणार आहे तरी प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी केले आहे.




