आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड – संसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम समाधीस्थळी पुष्पक चक्र अर्पण करून केले अभिवादन.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
दि -21 कराड
कराड – संसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम समाधीस्थळी पुष्पक चक्र अर्पण करून केले अभिवादन.
संसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे या आज कराड दौऱ्यावर असून, गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या प्रीतिसंगम या समाधीस्थळी त्यांच्यासमवेत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर अध्यक्ष देवराजदादा पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, शहाजीराव क्षीरसागर,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ.संगीता साळुंखे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.संजना जगदाळे, माजी नगराध्यक्षा ॲड. विद्याराणी साळुंखे, कराड तालुका अध्यक्षा सौ.सुरेखा डुबल व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.