आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सांगली येथे जिल्हा परिषद जिल्हा स्तरीय लोक नृत्य स्पर्धा संपन्न.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सांगली येथे जिल्हा परिषद जिल्हा स्तरीय लोक नृत्य स्पर्धा संपन्न.

प्रत्येक वर्षी प्रमाणे सलग PM श्री जिल्हा परिषद शाळा विद्यानगर बेडग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवून अजिंक्य पद कायम. यामध्ये विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक कोरे सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख कांबळे सर,जाधव मॅडम व इतर शिक्षक स्टाफ चे मार्गदर्शन लाभले.तसेच वाद्य विभाग म्हैसाळ गावाचे राम कांबळे व नरवाडचे निवास कांबळे यांच्या संगीताची साथ ही मोलाची होती.
तसेच हे नृत्य दिग्दर्शन सुशांत जाधव यांनी केले होते. सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.




