ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रीय स्वर्णपदक विजेती कु.आर्या बारटक्के हिचा सत्कार माजी सैनिक ऑल इंडिया ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
प्रतिनिधी:- शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

सातारची कन्या राष्ट्रिय सुवर्ण पदक विजेती ५व्यायुथ वुमन चॅम्पियन २०२२ कु.आर्या देवेंद्र बारटक्केस
आज २ पॅरा (कमांडो) माजी सैनिकऑल इंडिया ग्रुप च्या वतिने
गौरवचिन्ह देवुन सत्कार केला.
ह्या वेळी ग्रुपचे व राजधानी ॲकॅडमी चे सर्व मान्य वर पदाधिकारी उपस्तिथ होते.