ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-लोकसभा 2024 अभिजीत बिचकुले सातारा लोकसभा निवडणूक च्या रिंगणात.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर

RPS STAR NEWS

लोकसभा 2024
अभिजीत बिचकुले सातारा लोकसभा निवडणूक च्या रिंगणात.

सातारा दि.17 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धी मिळालेले
अभिजीत बिचुकले सध्या चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ‘उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला ऐवढा वेळ का लागला? याचे आत्मपरीक्षण करावे असे म्हणत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा करणार आहे.’, असे अभिजीत बिचकुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button