ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरवळ:-नीरा नदीच्या तीरावर स्वागत ,, सर्वधर्मीयांमुळे उदयनराजे गेले भारावून….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

नीरा नदीच्या तीरावर स्वागत ,, सर्वधर्मीयांमुळे उदयनराजे गेले भारावून….

शिरवळ दि: हिंदी चित्रपटांमध्ये समतेचा नारा देणारे गीत म्हणजे पानी रे पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिला दो लगे उस जैसा… याचीच सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील निरा नदीच्या तीरावर पाहण्यास मिळाले. या ठिकाणी जमलेल्या सर्व धर्माच्या कार्यकर्त्यांनी श्री छ खासदार उदयनराजे भोसले यांचे मनापासून स्वागत करून खऱ्या अर्थाने माणुसकीची रंगपंचमी साजरी केली. सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवारी मिळावी. यासाठी श्री छ खासदार उदयनराजे भोसले व त्यांचे हितचिंतक यांनी दिल्लीमध्ये यशस्वी बोलणी केल्यानंतर सातारा या आपल्या हक्काच्या होम पिचवर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कष्टकरी, शेतकरी तसेच सर्वपक्षीय नारा देणारे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. भूमाता दिंडीतून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी निघालेली ही दिंडी आता विशिष्ट टप्प्यावर आलेली आहे. आज शिरवळ ते सातारा येथील शिवतिर्थ वर जमलेल्या अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकरी, पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजविण्यात आली होती.
———————————————-
फोटो -छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज त्रिमूर्ती छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ,-छाया अजित जगताप सातारा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button