आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा-(नागठाणे):-नागठाणे ता.जि.सातारा येथे नारी सत्संग समारोह मोठ्या उत्साहात साजरा.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

नागठाणे ता.जि.सातारा येथे नारी सत्संग समारोह मोठ्या उत्साहात साजरा.

नागठाणे ता.जि.सातारा येथे नारी सत्संग समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा तालूक्यातील नागठाणे गावात ‌ग्रामपंचायत येथे संत निरंकारी मं‌‌डळ. खोडद ब्रांच यांच्या प्रयत्नाने नारी सत्संग सोहळा साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी नागठाणे पंचक्रोशीतून महिलांची भरपूर प्रमाणात उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे परम आदरणीय सौ.जयश्रीताई कारंडे (रे‌ठरे ता.कराड) यांनी आपल्या प्रवचनातून सदगुरुंची जिवनामध्ये आवश्यकता का आहे व सदगुरु बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी दिलेल्या दिव्य संदेश कि परमेश्वराने आम्हाला ज्या परिस्थिती मध्ये ठेवले आहे. त्याच परिस्थिती मध्ये आम्हांला सुखी राहायचे आहे तरच ‌‌‌” मानवी जीवन सुखमय होणाऱ आहे”.या कार्यक्रमाचे सुदंर असे सुत्रसंचलन प.आ.सौ.ज्योती भोसलेजी.यांनी केले. तर कार्यक्रम नियोजनाचे कार्य सेवादल युनिट.१७६३ चे इन्चार्ज माननीय मा.महेश मानेजी व सोबत सेवाद ल महात्मा व बहेनजी यांनी केले.‌तर विषेश सहकार्य‍ खोडद ब्रांच मु.मा.भिमराव जाधवजी ,विभाग प्रमुख मा.गणेश राजेजी, महात्मा,भगीणी यांचे लाभले.सर्वाचे आभार नारी सत्संग प्रबंधक सौ.सुवर्णा मोहितेजी यांनी मानले..
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button