नवी मुंबई:-कै डी आर पाटील रिक्षा संघटना सानपाडा नवी मुंबई येथे अध्यक्ष संतोष जाधव व रिक्षा चालकांच्या हस्ते चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य नवनियुक्त सरचिटणीस कासमभाई मुलाणी याचा जाहीर सत्कार.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कै डी आर पाटील रिक्षा संघटना सानपाडा नवी मुंबई येथे अध्यक्ष संतोष जाधव व रिक्षा चालकांच्या हस्ते चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य नवनियुक्त सरचिटणीस कासमभाई मुलाणी याचा जाहीर सत्कार.
दिनांक 6/12 2022 रोजी कै डी आर पाटील रिक्षा संघटना सानपाडा वाशी नवी मुंबई येथे रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर कासमभाई मुलाणी साहेब याची निवड झाल्याबद्दल उपरोक्त संघटनेचे अद्यक्ष संतोष जाधव आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये कासमभाई मुलाणी याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला प्रसंगी नवी मुंबई रिक्षा महासंघाचे आदयक्ष मॅचिंद्र तांडेल याचा ही शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर सत्कार कार्यक्रमात नवी मुंबई रिक्षा महासंघाचे कार्यादयक्ष श्री संतोष जाधव यांचा सत्कार नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलाणी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी या कार्यक्रमास नवी मुंबईतील अनेक रिक्षा चालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.