कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-कोल्हार भगवतीपुर येथे सत्तेजित मेडिकलचे उद्घाटन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
राहता – RPS STAR NEWS
कोल्हार भगवतीपुर येथे सत्तेजित मेडिकलचे उद्घाटन.
मोठ्या थाटामाटात उद्या दिनांक 22,|3|2024 वार शुक्रवार रोजी ह भ प रामानंद गिरी महाराज (मुक्ताई ज्ञानपीठ श्री क्षेत्र पुणतांबा) व कोल्हार गावचे मा सरपंच श्री ॲड सुरेंद्र भाऊ खर्डे पाटील तसेच श्री राधूजी हरिभाऊ बांगरे पाटील (मा संचालक सप्तशृंगी पतसंस्था) यांच्या शुभहस्ते होणारा असून परिसरातील सर्वांनी या मेडिकल उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अनिल राधूजी पाटील बांगरे व डॉ.श्री.राजेंद्र सुखदेव बांगरे पाटील यांनी केली आहे.
||| स्वागतोत्सूक |||
सौ अनुराधा युवराज बांगरे पाटील
श्री युवराज मारुती बांगरे पाटील
व समस्त बांगरे पाटील परिवार
वेळ शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 सकाळी 10 स्थळ झुंबर सेट कुंकूलोळ मार्केट कोल्हार बुद्रुक स्टेट बँक जवळ तालुका राहता जी अहमदनगर