औरंगाबाद:-जुन्या वादातून अंगावर कार घालत तरुणाला मारहाण.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबाद:- जुन्या वादातून एकाने तरुणांच्या अंगावर गार घातल्याची घटना काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बीड बायपास मोहन नगरात घडली योगेश दिव्य देविदास अहिरे यांच्या तक्रारीवरून ऍडव्होकेट किरण प्रकाश राजपूत राहणार ग्रीन सोसायटी जवळ गणेश सोनवणे राहणार बजाज हॉस्पिटल मागे यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे योगेश व त्याचा मित्र रितेश शिरसाठ व त्यांचा मित्र शरद ग्रीन सोसायटी जवळ उभे होते गणेश सोनवणे सह त्याचा मित्र किरण आणखी एक मित्राला फोन करून बोलावले किरण अचानक भरधाव कारणे धडक दिली व समोर उभे असलेल्या कार व किरणच्या कारच्या दोन कारच्या मध्ये योगेश दाबला गेला नंतर किरणने कारमधून उतरून साथीदारांच्या मदतीने योगेशला मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे हे सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.