श्रीरामपूर:-१९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा साईसुधा लॉन्स येथे पडला पार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपूर:-१९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा साईसुधा लॉन्स येथे पडला पार.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) स्नेह मेळावा १९८७ च्या दहावीतला चितळी ता राहाता येथील न्यु इंग्लिश स्कूल शाळेच्या १९८६ / ८७ च्या दहावी तील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज बेलापुर रस्त्यावरील साईसुधा लॉल्स येथे पार पडला स्नेहमेळाव्या साठी मुंबई ‘ पुणे ‘ संभाजीनगर . अहिल्यानगर . नाशिक जिल्हयातील जेजुरी . कर्जत . सिन्नर . सणसवाडी . संगमनेर . सिल्लोड . चितळी . वाकडी . रामपूररवाडी श्रीरामपुर आदी भागातून परशुराम गौड भारत गायकवाड .संजय चौधरी . वृद्धेश्वर गरुड . बाबासाहेब ढोकणे . भाऊसाहेब एनगे . भाऊसाहेब चौधरी . बाळासाहेब चौधरी . अरुण चौधरी . शाम जगताप . सौ .बेबी वाघ – सुर्यवंशी सौ आशा वलसे – साबदे सौ . मीरा एनगे सौ . संजिवनी भिंगारदिवे – मकासरे सौ सुरेखा बाबासाहेब एलम . श्रीमती मंगल भिमाशंकर वाघ आदी विद्यार्थी – विद्यार्थीनींनी उपस्थित होते स्नेहमेळावा यशस्वितेसाठी श्रीरामपुर इंजिनिअर . आर्किटेक्ट असोशिएशनचे मा सचिव इंजि .नितीन चौधरी . मिशन वात्सल्य शासकीय समिती सदस्य बाळासाहेब जेपे आदमी आदींनी विशेष परिश्रम घेतले.




