ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार पदाधिकार्यांकडुन शिरडी लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार लोखंडे साहेब यांच्याकडे नांदूर्खी बु.गावात सभामंडप व खासदार निधीतून अपंग बांधवांच्या पाच टक्के निधीतून मोटारसायकल वाटप करण्याचे निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी :- वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

आज सर्व *प्रहार पदाधिकार्यांनी* शिरडी लोकसभा मतदार संघाचे *मा.खासदार लोखंडे साहेब* यांच्याशी शासकीय विश्रामगृह शिरडी येथे विविध विषयांवर चर्चा केली.व आपल्या खासदार निधीमधून मतदार संघातील सर्व अपंग बांधवांचा पाच टक्के खर्च करुन अपंग बांधवांना मोटारसायकलचे वाटप मा.लोखंडे साहेब यांनी करावे
अशी आम्ही सर्व प्रहार पदाधिकार्यांनी मागणी केली. व *नांदूर्खी बु.* या गावात लवकरात लवकर आपल्या खासदार निधीतून *नविन बांधकाम झालेल्या ग्रामपंचायत* समोर लोकांच्या विविध सुविधांसाठी *सभामंड़प* मंजूर करण्यात यावा.व मा.खासदार साहेब यांनीही मागणी मान्य करून लवकरात लवकर *नांदूर्खी बु* .गावात सभामंडप मंजूर करण्याचे आश्वासन दिले. या मागणी वेळी *जिल्हा संघटक अभिजीत कालेकर, तालुका अध्यक्ष दिनेशराजे शेळके,प्रहार संघटक वसंतराव पा.काळे,अपंग तालुका अध्यक्ष श्री.नितीनराव भन्साळी,उपाध्यक्ष भाऊनाथ गमे,सचिव सुधाकर डांगे,शेतकरी राहाता तालुका अध्यक्ष श्री.बबनराव डांगे,समन्वयक सरोदे मामा,राहाता शहर प्रमूख अविभाऊ सनांसे,निमगाव शाखा अध्यक्ष सचिन भाऊ आरणे,शिरडी कार्याध्यक्ष संतोष वाघमारे,कनकाटे पा.व इतर अनेक प्रहार कार्यकर्ते उपस्थीत होते.*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button