क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेगाव:-(पुणे)-चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद ०५ गन्हे उघडकीस आंबेगाव पोलीस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 आंबेगाव:-(पुणे)-चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद ०५ गन्हे उघडकीस आंबेगाव पोलीस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी.

दिनांक ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी हे जुना सातारा पुणे रोड वरील गुजरवाडी जवळ त्यांची मोपेड गाडी ही रस्ताच्या कडेला पार्क करुन झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोचाईल व त्यांची मोपेड गाडी ही चोरटयाने फिर्यादीच्या संमती शिवाय चोरुन नेली होती त्या बाबत आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९१/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा इकडील पोलीस स्टेशन कडील पोलीस अंगलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे है कसून शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी आकाश नरहरी शिंदे, रा. जाधवनगर, बडगाव यु पुणे याने पेला असल्याची माहिती मिळवून तो दरी पुलाच्या जवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यास यरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने प पोलीस उप निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ताब्यात घेतले आहे. त्याने आंबेगाव, सिहगड पोलीस स्टेशन, पुणे शहर तसेच बाचपन पोलीस स्टेशन (पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) हददीत चैन स्नैचींग (जबरी चोरी) केले असल्याचे तसेच तो खडक पोलीस स्टेशन कडील चैन स्नॅचींगच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरच्या अटक आरोपी याचे कडून पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत –

१ आंबेगाव पो स्टे

९१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)

आंबेगाव पो.स्टे.

१९३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५)

३ सिंहगड रोड पो.स्टे.

३७७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०१३ चे कलम ३०९ (४), ३(५)

४ बावधन पो.स्टे. (पिंपरी

२१७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२), ३(५)

चिंचवड आयुकाालय)

५ खडक पो.स्टे.

९६/२०२४ भा.द.वि.क. ३९२,३४१,३२३,५०४,३४ (पाहिजे आरोपी)

पर ममुद अटक आरोपी याच्याकडून आंबेगाव प सिहगड पोलीस स्टेशन कडील पर नमुद चैन स्नॅचीग गुन्हयातील सोन्याचा मुददेमाल प आरोपी याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड गाडी असा ३,१२,०००/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, परिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेधर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकयडे यांच्या पथकाने केली,

(शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button