फलटण:-10 हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक अटकेत.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972004978

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-820871748.
10 हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक अटकेत.
प्रतिनिधी शुभम भापकर
फलटण – शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यलायत मंजुरी करता पाठवण्यासाठी 10 हजार रुपयाची लाच स्विकारतना येथील कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षकास लाच लचपुत विभागाने अटक केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील 46 वर्षीय तक्रारदार त्याच्या मयत पत्निचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरी साठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते ही शेतकरी आपखात विमा योजना प्रकरण वरिष्ठ अधिकारी कार्यालय फलटण पर्यवेक्षक बाळू निवृती गावडे (वय 52) राहणार प्लॉट नंबर 3 अष्टविनायक रो हाऊस सोसायटी प्रगती नगर बारामती( तालुका बारामती जिल्हा पुणे) याने 10 हजार लाचेची मागणी केली होती ती लाच रक्कम स्विकारताना बाळू गावडे याला लाच लुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.