आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-ज्योतिष विशारद परीक्षेत प्राध्यापक दिलीप पुस्तके यांचे यश.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ज्योतिष विशारद परीक्षेत प्राध्यापक दिलीप पुस्तके यांचे यश.

मायणी प्रतिनिधी___सप्टेंबर 2022 मध्ये सातारा ज्योतिष मंडळांनी आयोजित केलेल्या ज्योतिष विशारद परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या परीक्षेत तरुण भारत चे मायणी

प्रतिनिधी प्राध्यापक दिलीप मल्लिकार्जुन पुस्तके यांनी घवघवीत यश संपादन केले त्यांना या परीक्षेत 87 टक्के मार्क मिळाले त्यांना प्राध्यापक गोविंद कोष्टी पद्मजा कासट सपना पवार यांचे मार्गदर्शन लाभले या परीक्षेचे प्रमाणपत्र अखिल भारतीय ज्योतिष महर्षी प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते व अडवोकेट श्री राम देव यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य रमणलाल शहा म्हणालेज्योतिष हे अंधारातून प्रकाशाकडे जाणारे शास्त्र आहे परमेश्वराचा मार्ग दाखवणारे शास्त्र आहे या शास्त्राला विज्ञानाचा पाया आहे या शास्त्राच्या आधारे अनेक प्रश्नांची उत्तरे पटकन देता येतात सध्या या शास्त्राकडे तरुण पिढीचा ओढा वाढला असून अनेक तरुणांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून या शास्त्राचा अभ्यास करावा असे सांगितले प्राध्यापक दिलीप पुस्तके यांच्या यशाची डॉक्टर दिलीपरावयेळगावकर सचिन गुदगे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव माळवे अमोल माळवे संतोष घार्गे पुसेसावळीचे युवा नेते चंद्रकांत कदम माजी आमदार प्रभाकर घारगेयांनी अभिनंदन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button