कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-उपविभागीय कार्यालय येथे निवृत्ती सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर:-उपविभागीय कार्यालय येथे निवृत्ती सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
वैजापूर उपविभागीय कार्यालय येथे निवृत्ती सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून कोणीही सरकारी अधिकारी डॉक्टरही चेकिंग साठी आलेले नसून त्यांची तब्येत घालवलेली असून त्यांचे बरे वाईट झाल्यास सरकारी प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असे प्रशासनाने त्यांची काळजी घेऊन त्यांच्याकडे डॉक्टर तपासणीसाठी पाठवावे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी असेल