कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-नांदुर्खी बु.येथील प्रगतशील शेतकरी श्री.अर्जुन रावजी चौधरी यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल गावकऱ्यांकडून सन्मान.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

राहाता प्रतिनिधी – नांदुर्खी बु. येथील प्रगतशील शेतकरी श्री. अर्जुन रावजी चौधरी यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे आदर्श शेतकरी हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या प्रतिनिधिशी बोलताना श्री. अर्जुन रावजी चौधरी यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. आणि या पुरस्कारमुळे शेतीत आणखी नवनवीन प्रयोग करण्यासाठी खूप चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदूर्खी बु. येथील माजी उप सरपंच श्री. शिवाजी चौधरी, प्रहारचे वसंत काळे, श्री विक्रम दाभाडे, श्री. अवधूत काळे या नांदुर्खी युवा ग्रामस्थांतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button