
एकच ध्यास आपल्या शिवडीचा विकास पावसाळ्यापूर्वी ची घेतलेली दखल शिवसेना खासदार अरविंद सावंत साहेब, विभाग प्रमुख श्री आशिष चेंबूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नाने शाखाप्रमुख हनुमंत हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने शिवडी प्रभाग क्रमांक 214 ( 206 ) मधील शशिकांत सावंत मार्गावर चालू असलेल्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व सूचना संबंधित रोड व प्रजन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेना पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
आपला नम्र सचिन देवदास पडवळ माननीय शिवसेना नगरसेवक.