ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-स्वराज पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकार बांधवाचा सत्कार समारंभ संपन्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
स्वराज पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकार बांधवाचा सत्कार समारंभ करण्यात आला . ..
प्रतिनिधी. बाळासाहेब सरोदे.
दि.5/1/2023. रोजी. वैजापूर येथे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी वैजापूर पोलीस स्टेशन उप पोलीस निरीक्षक शेख साहेब यांनी सर्व पत्रकार अध्यक्ष आणि सर्व सहकारी डाँ कसबे सर यांचा ही सत्कार करण्यात आला. यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र संघटना चे संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष मंजनु पठान. केशव पवार. शिवाजी त्रिभुवन. बाळासाहेब सरोदे. आकाश पठारे. विजय त्रिभुवन. यांनी अभिनंदन केले. .