ताज्या घडामोडी

कोल्हापूर:-कांदिवली,चारकोप,मालाड विधानसभा वैद्यकीय मदत पक्षाचे महेंद्र शेंडगे यांचा सत्कार.

पत्रकार संदेश ऊनवरकर मुंबई शहर सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संदेश ऊनवरकर मुंबई शहर सचिव

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कोल्हापूर:-चारकोप,मालाड, कांदिवली प्रमुख  वैद्यकीय मदत पक्षाचे महेंद्र शेंडगे यांचा सत्कार.

 

कोल्हापूर:-वैद्यकीय मदत कक्षाचे महेंद्र शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा निमित्ताने कोल्हापूर या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या आरोग्य सेवेत निस्वार्थपणे केलेल्या कामाची पोहचपावती म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख भावी आमदार मंगेश चिवटे सर,तसेच राजेश क्षिरसागर. सुजित मिंचेकर हातकणंगले विधानसभा यांच्या हस्ते रुग्णसेवा कार्याबद्दल महेंद्र शेंडगे (चारकोप कांदिवली मालाड ) विधानसभा विभाग प्रमुख,सुरेश शिंदे मुंबई उपनगर प्रमुख महेंद्र शेंडेगे ( चारकोप मालाड कांदिवली प्रमुख), सचिन पार्वती शंकर पाटील. अंधेरी विभाग प्रमुख, प्रफुल धोत्रे अंधेरी उप शहर प्रमुख,ललित भायखळा विधान सभा प्रमुख,स्वप्नील शेलार दहिसर विधान सभा प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button