श्रीरामपूर:-कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालयाची दहावीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विदयालय माळेवाडी एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२४ चा शेकडा निकाल 96.51% दहावी च्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा.
श्रीरामपूर:-कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालयाची दहावीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम.
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर तालुक्यातील माळेवाडी शाळेच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही कायम राहिली इयत्ता दहावीच्या निकालात माळेवाडी विद्यालयाची यंदाही बाजी
कै . रघुनाथ कृष्णाजी पा औताडे विद्यालय . माळेवाडीचा एस . एस सी परीक्षा मार्च 2024 चा शेकडा निकाल – 96 .51 % प्रथम तीन क्रमांक
1 ) कु. आव्हाड धनश्री नारायण – 92 . 60 %
२) कु.पवार तमश्री अशोक – 88 .80 %
3) चि.औताडे सोहम वाल्मिक – 88 – 20 %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री अविनाशजी आदिक साहेब,गव्हर्निंक कौन्सिल सदस्या, माजी विश्वस्त साईबाबा संस्थानचे शिर्डी तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा नगरपरिषद श्रीरामपूर मा. अनुराधाताई आदिक व संस्थेचे सहसचिव मा.श्री जयंतभाऊ चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य माननीय श्री नितीनदादा पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक,शिक्षकेतर स्टाफ, पालक, ग्रामस्थ, पत्रकार बंधु माळेवाडी व पंचक्रोशी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.