आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-जागतिक महिला दिनानिमित्त निर्मला इन्स्टिट्यूट सामाजिक संस्था महिला मेळावा संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
जागतिक महिला दिनानिमित्त निर्मला इन्स्टिट्यूट सामाजिक संस्था महिला मेळावा संपन्न.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि.११/०३/२०२४ सोमवार रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक, विषायावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.पुढील एका वर्षात महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोठ्या ध्येय ठरविले आहे. ग्रामीण भागातील महिलांना अधिकार प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे असे आवाहन देखील निर्मला इन्स्टिट्यूट संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. या प्रसंगी,, मा.धोंडिराम ठाकुर सर मा.नाॅन्सी मॅडम. मा.मारगेट मॅडम.मा.कृष्णा सोले सर मा.पोपट आहेर मा.इरफान शेख मा.बंडुभाउ पांचाळ मा.संतोष गायकवाड मा.छायाताई बंगल मा.मोरे ताई तालुक्यातील महिला भगिनी सर्व संस्थेचे स्टाफ व कार्यकर्ते उपस्थित होते.