ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली उंदिरगाव ग्रामपंचायत.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली उंदिरगाव ग्रामपंचायत.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली उंदिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकनेते माजी आमदार श्री भानुदास जी मुरकुटे साहेब . मा चेअरमन श्री सुरेश पाटील गलांडे . युवक नेते सिद्धार्थजी मुरकुटे साहेब ‘ संचालिका सौ मंजुभीताई मुरकुटे . युवा नेते संचालक श्री विरेश पाटील गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार प्रतिभाताई जितेंद्र गोलवड प्रचंड मतांनी विजयी झाल्या व सदस्य पदाचे १० उमेदवार विजयी झाले