निफाड:-निफाड तालुक्यात दहेगाव येथे प्रथमच महिला पोलीस पाटील पदावर सौ.सरला योगेश डुंबरे यांची निवड.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक
निफाड तालुक्यात दहेगाव येथे प्रथमच महिला पोलीस पाटील पदावर सौ.सरला योगेश डुंबरे यांची निवड.
निफाड तालुक्यातील मौजे दहेगाव येथे शासनाच्या वतीने सन 2023 यावर्षी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये दहेगाव येथील महिला सौ सरला. योगेश डुंबरे यांची निवड झाली आहे पोलीस पाटील पद हे गावातील सन्मान वाढविणारे पद आहे या पदाची जबाबदारी प्रथमच सौ सरला योगेश डुंबरे यांना मिळाली. पोलीस पाटील पद गावाच्या सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे पद गावातील जनता व पोलीस यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे गा वावातील भांडण तंटे अवैध धंदे तसेच गाव तंटामुक्त ठेवणे भेदभाव न करता समान न्याय देणे तत्काळ मदतीस धावून जाणे गावात शांतता व कायदा सुव्यवस्था राखणे असे अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडणे व एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील म्हणून नावारूपास येणे तसेच सौ सरला योगेश डुंबरे यांची महिला पोलीस पाटील म्हणून निवड झाली या निवडीने गावातील सर्व ग्रामस्थांनी सौ सरला योगेश डुंबरे यांच्या निवडीचे हार्दिक स्वागत केले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांना सर्व त्यांना सर्वांचं मार्गदर्शन लाभल्याने व माझी निवड झाल्यान त्यांना सार्थ अभिमान आहे.