सातारा :नागठाणे नगरीत विजयादशमी निमित्त दुर्गामाता दौंड.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सातारा :नागठाणे नगरीत विजयादशमी निमित्त दुर्गामाता दौंड.
सातारा नागठाणे विजया दशमी निमित्त दुर्गामाता दौंड रॅलीच्या समावेत भगवा हातात घेऊन कराड उत्तर चे युवा नेते व खटाव माण साखर कारखान्याचे. चेअरमन श्री.मनोज घोरपडे (दादा)व श्री.धैर्यशील कदम (दादा) वर्धनऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन.
श्री .महेश बाबा जाधव भा.ज.पा .कराड उत्तर तालुका अध्यक्ष श्री.विक्रम पावसकर श्री संतोष साळुंखे. श्री सोमनाथ सुतार श्री.अविनाश साळुंखे संचालक वर्धन ऍग्रो युवराज साळुंखे खटाव माण कारखान्याचे संचालक. श्री.गणेश राजे ,श्री.गणेश शिंदे लखन साळुंखे,श्री.रोहित गोरे.व धारकरी श्री.गणेश शिंदे,श्री.रोहित गोरे,श्री.सुरज ताटे,श्री.अर्जुन नलवडे.माजी सरपंच श्री.विष्णू साळुंखे,श्री.रोहित साळुंखे.व नागठाणे परीसरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.