ताज्या घडामोडी

कन्नड:-हिरकणी समाजभूषण सन्मान पुरस्कार मनीषा ताई अर्जुन दांडेकर यांना जाहीर.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कन्नड:-हिरकणी समाजभूषण सन्मान पुरस्कार मनीषा ताई अर्जुन दांडेकर यांना जाहीर.

 

सौ मनीषा अर्जून दांडेकर कन्नड जि छत्रपती संभाजीनगर यांनी सतत सामाजिक कार्यक्रम असेल, समाजसेवा असेल, महीला वरती होणारे अत्याचार असेल. जिथे कुठे ही दुःख असेल तिथे तत्पर उभे राहूण सतत समाज कार्यात आपल्या कार्यातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.असंख्य अडचणींवर मात करून स्वतः ला सिद्ध करण्यासाठी त्यांची सतत धडपड असते.एक धाडसी आणि साहसी नेतृत्व आज महीलान साठी लाभलेलं आहे. ,,,, सिंधूताई सपकाळ ,,माई नेहमीच म्हणत राहील्या या महाराष्ट्रात नाव कारायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं.अशा या दुनिया मध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी खुप त्रास यांना झालायं आणि होतोय. पण एकच ध्येय मरावे परी कीर्ती रूपी उरावे.स्त्री म्हणजे एक वसा,स्त्री म्हणजे प्रत्येक दुःखा वरती मात करणारी, स्त्री म्हणजे प्रत्येक घराचा पाया आणि कळस. त्या स्त्रीला आदर द्या, तिचा सन्मान करा. जनशक्ती शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मनिषा दांडेकर कन्नड स्त्रीला कुठे ही काही ही अडचण असल्यास. तत्पर पाठीशी उभ्या राहून आधार स्तंभ देणाऱ्या मनिषा दांडेकर कन्नड यांच्या कार्याची दखल घेत यांना हीरकणी समाजभूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button